तुमच्या गोपनीयतेचा आम्हाला आदर आहे.
ही वेबसाइट वापरताना वापरकर्त्यांची काही वैयक्तिक माहिती (उदा. नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी) गोळा केली जाऊ शकते, जे केवळ प्रशासनिक वा संपर्क उद्देशासाठी वापरली जाते.
माहिती संकलन:
-
माहिती भरताना दिलेली वैयक्तिक माहिती ही सुरक्षित ठिकाणी संग्रहित केली जाते.
-
ही माहिती कोणत्याही तृतीय पक्षाला विकली, भाड्याने दिली किंवा शेअर केली जाणार नाही.
डेटा संरक्षण:
-
माहितीची सुरक्षितता राखण्यासाठी वेबसाईटवर योग्य तांत्रिक व प्रशासनिक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.
-
वेबसाइटवरून दिलेली माहिती तुमच्या परवानगीशिवाय सार्वजनिक केली जाणार नाही.
कुकीज वापर:
-
काही वेळा वेबसाइटवर ‘cookies’ चा वापर होऊ शकतो जेणेकरून वेबसाइटचा अनुभव अधिक चांगला मिळेल.