वेबसाईट वापरासंदर्भातील जबाबदारी:
ही वेबसाइट केवळ माहितीच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेली आहे. येथे दिलेली माहिती अचूक, अद्ययावत व विश्वासार्ह ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहोत, परंतु काही तांत्रिक चुका किंवा माहितीतील त्रुटी संभवतात.
वापरकर्त्यांसाठी सूचना:
-
वापरकर्त्यांनी येथे दिलेली माहिती उपयोगात आणण्यापूर्वी ती संबंधित खात्याकडून किंवा ग्रामपंचायतीकडून पडताळावी.
-
ग्रामपंचायत काष्टी कोणत्याही अप्रत्यक्ष, थेट किंवा परिणामी नुकसानीस जबाबदार राहणार नाही.
बाह्य दुव्यांची जबाबदारी:
-
वेबसाईटवर काही बाह्य संकेतस्थळांचे दुवे (External Links) दिले असतील, तर त्यांच्यावर ग्रामपंचायत काष्टीचा कोणताही अधिकार नाही. त्यांच्या सामग्रीसाठी आम्ही जबाबदार नाही.