कॉपीराईट अधिसूचना:
या वेबसाईटवरील सर्व माहिती, मजकूर, डिझाईन, चिन्ह, लोगो, दस्तऐवज, चित्रे, व्हिडिओ, ऑडिओ, व इतर सामग्री यांचे सर्व हक्क ग्रामपंचायत काष्टी यांच्याकडे राखीव आहेत. भारतीय कॉपीराईट कायद्यानुसार हे सर्व साहित्य संरक्षित आहे.
पुनरुत्पादनावरील अटी:
-
या वेबसाइटवरील कोणतीही सामग्री परवानगीशिवाय छापणे, पुनरुत्पादित करणे, पुनर्प्रकाशित करणे, डाउनलोड करणे किंवा वितरित करणे कायदेशीररित्या निषिद्ध आहे.
-
शैक्षणिक वा गैर-व्यावसायिक उद्देशासाठी जर कोणाला ही माहिती वापरायची असेल, तर त्यासाठी आधी ग्रामपंचायत काष्टीकडून लिखित परवानगी घेणे आवश्यक आहे.
-
कोणत्याही स्वरूपात चुकीचा वापर आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
कॉपीराईट मालक:
ग्रामपंचायत काष्टी
पत्ता: ग्रामपंचायत कार्यालय, काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर, महाराष्ट्र – 414701
संपर्क: 9096560001 / 7387424548
ई-मेल: grampanchayatkashti@gmail.com